* नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात
* सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात
* वर्धा जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रांवर मतदान सुरू
* जिल्ह्यात एकूण २१ हजार ४७२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ
पदवीधर साठी ४७ उमेदवार रिंगणात आहे तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार मैदानात
पुणे जिल्ह्यात १६० मतदान केंद्र तर ८८ हजार मतदार
प्रभाग समिती सदस्य निवडीवरून शिंदे सेना-भाजपमध्ये अंतर्गत वाद
शिंदे सेनेचे आमदार मामा लांडे यांना अंतर्गत वादाचा फटका
आमदार मामा लांडे यांचा मुलगा प्रणव लांडे यांचा पराभव
आज दिवे घाटातील वाहतूक दुपारी २ तास राहणार बंद
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवे घाट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू
दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार
राज्यात आज या निवडणुका पार पडणार आहेत
सोलापूर - बोगस मतदार नोंदणी आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार
- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा बोगस मतदारांना इशारा
- मतदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.
- सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक तयारी पुर्ण
- जिल्ह्यातील 193 मतदान केंद्रावर साहित्य पोहोचले असून तयारी पुर्ण झालीय.
अंबरनाथमध्ये हेरॉईन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या महिला आरोपीसह अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील सिद्धार्थनगर परिसरात एक महिला आणि एक इसम संशयास्पदरीत्या विक्री करताना आढळले.
पोलिसांनी तपास केला असता, त्यांच्याकडे ४ लाख २२ हजार ४०० रुपये किमतीचे २३.०६ ग्रॅम हेरॉईन आणि १ हजार ९३० रुपये रोख रक्कम आढळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.