शासकीय जागेवरील अवैध बांधकाम थांबवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी संजय जाधव
महाराष्ट्र

शासकीय जागेवरील अवैध बांधकाम थांबवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

शासकीय जागेवर होत असलेलेले पक्के स्वरुपातील अतिक्रमण बांधकाम तात्काळ थांबवून डोनगाव येथील ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या गावातून जणाऱ्या राष्ट्रीय मार्गालगत शासकीय जागेवर पक्के अवैध बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार मेहेकर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. हे शासकीय जागेवर होत असलेलेले पक्के स्वरुपात अतिक्रमण बांधकाम तात्काळ थांबवून डोनगाव येथील ग्रामसेवक यांच्यावर कार्रवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana demands to stop illegal construction on government land)

हे देखील पहा-

डोनगाव शहरातून औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर गावात आहे. वाहनांची वर्दळ असते, अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अतिक्रमित जागेवर होणारे व कुठलीही परवानगी नसताना केल्या जात असलेली पक्की बांधकामे तात्काळ थांबविण्यात यावी व संबधित डोनगाव येथील ग्रामसेवकावर कारबाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभामनी शेतकरी संघटनेचे अमोल वाघमारे यानी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जर अवैध बांधकाम थांबविले नाही व ग्रामसेवकावर कारवाई केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल वाघमारे यानी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT