चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चाकुने भोसकले! संजय जाधव
महाराष्ट्र

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चाकुने भोसकले!

बुलढाणा शहरातील स्मशानभूमी रोड़वारिल जगदंबा नगर येथे राहणाऱ्या एका महिलेला पतीने चारित्राच्या संशयावरुन चाक़ूने वार करुण ठार केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली.

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा Buldhana शहरातील स्मशानभूमी रोड़वारिल जगदंबा नगर येथे राहणाऱ्या एका महिलेला पतीने चारित्राच्या संशयावरुन चाक़ूने वार करुण ठार केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

जालना Jalna येथे राहत असलेल्या गजानन जाधव याची पत्नी माहेरी आली व तीला घेण्यासाठी बुलढाणा येथे आला असता घरगुती वादात चारित्र्याचा संशय घेतला गेला. यावर पति पत्नी मध्ये बाचाबाची झाली. या भांडनाचे रूपांतर पती गजानन जाधव याने क्षणात चाक़ूने भोसकले व तिचा खून केला. त्यानंतर आपल्या दोन लहान मुलींना घेऊन जवळ असलेल्या संगम तलावात उड़ी घेऊन आत्महत्या Suicide करण्याचा प्रयत्न केला.

मात्र या तलावावर परिसरातील तरुण होते त्यानी तलावात उडया घेऊन तिघांनाही वाचविले व तलावा बाहेर काढले. पती गजानन जाधव हा तात्काळ पोलीस स्टेशनला दाखल झाला व घडलेला प्रकार पोलिसासमोर सांगितला.

पत्नी जागीच ठार झाली असून शव विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविन्यात आले आहे. पुढील बुलढाणा पोलीस तपास करीत आहेत. या दांपत्याला दोन लहान मूली असून मुली आता आईविना परक्या झाल्या असल्याचे परिसरात बोलेल्या जात आहे. भरदिवसा खून Murder झाल्याने बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT