Chhagan Bhujbal  
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळांच्या निवासस्थानाची टेहळणी; चौकशीची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(तरबेज शेख, नाशिक)

Chhagan Bhujbal Residence Bhujbal Farm Bungalow:

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी हाती आलीय. लोकसभेच्या रिंगणात उतरणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या घराची कोणीतरी टेहळणी करत असल्याची बाब समोर आलीय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानाची ड्रोनद्वारे टेहळणी केली गेल्याची माहिती येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलीय.(Latest News)

छगन भुजबळांच्या बंगल्यावर कोणीतरी नजर ठेवत असल्याचा आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केलाय. रात्रीच्यावेळी भुजबळ फार्मची ड्रोनद्वारे टेहळणी केल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भुजबळांच्या निवासस्थानाची पाहणी केलीय.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भुजबळांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने अंबड पोलिसांकडे तक्रार नोंदवत चौकशीची मागणी केलीय. नाशिकमधून महायुतीचे उमेदवार म्हणून भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यात हा प्रकार समोर आल्याने  खळबळ उडालीय. नाशिक पोलिसांकडून तातडीने चौकशी सुरू करण्यात आली असून भुजबळ यांच्या निवासस्थानाची पाहणी पोलिसांनी केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT