Raw Vegetables: या 5 भाज्या चुकूनही कच्च्या खाऊ नका! आरोग्यासाठी ठरू शकतात अत्यंत घातक

Manasvi Choudhary

सॅलड

रोजच्या आहारात गाजर, काकडी, मुळा यांसारख्या भाज्या आपण सॅलड म्हणून आवडीने कच्च्या खातो. यामुळे शरीराला पौष्टिक घटक मिळतात.

salad | yandex

कच्चा भाज्या

परंतु, तुम्हाला माहितीये का? सर्वच भाज्या कच्च्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. काही भाज्यांमध्ये असे काही घातक घटक किंवा विषारी तत्त्वे असतात, जी कच्ची खाल्ल्यास पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

Raw Vegetables

कोणत्या कच्चा भाज्या खाऊ नयेत?

यासाठी कोणत्या 5 भाज्या कच्चा खाऊ नये? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Raw Vegetables

बटाटे

कच्चा बटाटा पचायला जड जातो त्यामुळे पोटात गॅस, जळजळ आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Potato

वांगी

वांगी कच्ची खाल्ल्यास मळमळ, पोटदुखी किंवा विषबाधेचा होऊ शकते त्यामुळे वांगी शिजवून खा.

Brinjal

ब्रोकोली

ब्रोकोली आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी ती कच्ची खाऊ नये. अनेकजण सॅलडमध्ये ब्रोकोली कच्ची खातात त्यामुळे ती पचायला जड जातात. गॅस आणि थायरॉईड असणाऱ्यांनी ब्रोकोली खाऊ नये.

Broccoli | pinterest

मोड आलेली कडधान्ये

मोड आलेली कडधान्ये सॅलडमध्ये कच्ची खातात मात्र ती पचायला जड जातात म्हणून मोड आलेली कडधान्य थोडी वाफवून नंतर खा.

Sprouts

राजमा

राजमा कच्चा खाल्ल्याने उलट्या, पोटदुखी आणि मळमळ होऊ शकते यासाठी राजमा शिजवून खाणे.

Kidney Beans | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Hotel Rooms: हॉटेलच्या रूममध्ये खुर्ची का असते? हे 1 कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Hotel Rooms
येथे क्लिक करा...