Supriya Sule Saam Digital
महाराष्ट्र

Supriya Sule on New Cabinet: अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद नाही; सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

Supriya Sule On NCP Ajit Pawar Group and NDA Cabinet Formation 3.0: आम्ही दुसऱ्याच्या घरात डोकावत नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद मिळालं नाही, त्यावर दिली आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ४ जागांपैकी रायगडची एकच जागा निवडून आली आहे. त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता आहे. आता नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला अद्याप एकही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे घोर निराशा झाली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आम्ही दुसऱ्याच्या घरात डोकावत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : अजित पवारांचा शिंदेंना धक्का, नवी मुंबईतील अनेकांच्या हातात घड्याळ

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT