Shivanand Bobade 
महाराष्ट्र

MPSC फसवणूक प्रकरण भाेवले; सांगलीचा पाेलिस बडतर्फ

विजय पाटील

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC फसवणूक केल्याच्या ठपका ठेवत सांगली जिल्हा पोलिस दलातील शिवानंद हनुमंत बोबडे या पोलिस कर्मचा-यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी ही कारवाई केली आहे. (superintendent-of-police-dixit-gedam-sangli-suspended-shivanand-bobade-mpsc)

शिवानंद बोबडे हा सन 2008 कालावधीत पोलिस दलात भरती झाला होता. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी एकाच्या नावाने पंधरा ईमेल आयडी तयार करून अर्ज भरून देण्यात आल्या प्रकरणी बोबडे याची खातेनिहाय चौकशी झाली आली होती.

या चाैकशीत ताे दाेषी ठरला. परिणामी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 1959 /25 मधील तरतुदीनुसार शिवानंद बोबडे यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT