Police  Saam Tv
महाराष्ट्र

Satara: शिरवळला १७ विद्यार्थ्यांना लाठीकाठीनं बदडले; चार पाेलिसांवर आराेप

या घटनेचा विद्यार्थी आज निषेध नाेंदवू लागले आहेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील शिरवळ (shirwal) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना (student) चार पोलिसांनी (police) बेदम मारहाण केल्याचा आराेप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्याचा निषेध म्हणून विद्यार्थी we want justice अशा घाेषणा देत न्यायाची मागणी करीत आहेत. (satara latest marathi news)

याबाबत विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती अशी रात्रीच्या सुमारास पाेलिस वसतिगृहात घुसले आणि त्यांनी लाठीकाठ्यांनी आम्हांला मारले. यामध्ये सुमारे १७ जणांना बेदम मारहाण झाली आहे. आमच्यावर हल्ला करणा-यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असेही विद्यार्थ्यांनी नमूद केले.

या घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन करत संप देखील पुकारला आहे. ही घटना नऊ मार्चला शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात घडल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT