SSC- HSC Result Saam Tv
महाराष्ट्र

SSC- HSC Result: दहावी- बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? अधिकृत वेबसाइटची यादी वाचा

How to check Maharashtra SSC 10th result: दहावी-बारावीचा निकाल पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यावर तुम्ही तो ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

Siddhi Hande

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार?

या वेबसाइटवर पाहू शकतात दहावी बारावीचा निकाल

दहावी-बारावीचा निकाल पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा फॉलो

दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन एक महिना झाला आहे. त्यानंतर आता निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मे किंवा जून महिन्यात निकाल लागू शकतो. दरम्यान, निकाल कधी लागणार याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. निकाल लागल्यानंतर तुम्ही तो ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी-बारावीच्या निकाल जाहीर करतात. तुम्ही तो अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही वेबसाइटवर पाहू शकतात. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी या वेबसाइट सेव्ह करुन ठेवा.

दहावी बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाइट (10th 12th Result Official Website)

https://www.mahahsscboard.in/mr

https://mahresult.nic.in/

https://sscresult.mkcl.org/

https://hscresult.org/

या वेबसाइटवर निकालाच्या दिवशी तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल.

CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी वेबसाइट (How to Check CBSE Borad Result)

cbse.gov.in

results.cbse.nic.in

cbseresults.nic.in

या वेबसाइटवर जाऊन सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी रिझल्ट पाहू शकतात. या अधिकृत वेबसाइट आहेत.

रिझल्ट कसा पाहायचा? (How to Check SSC HSC Result Online Step by Step Process)

तुम्हाला सर्वात आधी वरीलपैकी एका वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला दहावी किंवा बारावी पर्यायवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमचा रोल नंबर टाका. तुमच्या आईचे नाव लिहायचे आहे.

यानंतर रिझल्ट बटणवर क्लिक करा. तुमच्यासमोर मार्कशीट ओपन होईल.

तुम्ही ही मार्कशीट डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT