पालघरमधील कंपनीत मोठा स्पोट; दोन मृत्यू तर पाच गंभीर जखमी Twitter/ @ANI
महाराष्ट्र

पालघरमधील कंपनीत मोठा स्पोट; दोन मृत्यू तर पाच गंभीर जखमी

स्फोटचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

रुपेश पाटील

पालघर: पालघरमधील (Palghar Company) बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया इंडस्ट्रिज कंपनीत स्पोट झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कंपनीच्या चार किमी परिसरात स्फोटाचा आवाज घुमला असल्याची माहिती आहे.

स्फोटचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यामध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाल्याचं माहिती समोर आली आहे. तर पाच जण जखमी आहेत. त्याचबरोबर एक जण बेपत्ता आहेत. कंपनीमध्ये १२ जण उपस्थित होते. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सकाळी सहाच्या सुमारास जखारिया कंपनीत इंडस्ट्रिज कंपनीत स्फोट झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाच्या तीन ते चार गाड्या रवाना झाल्या होत्या, आता अग्निशामन दलाला आगीवर नियमंत्रण मिळवल्यात यश आलं आहे. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात विविध कंपन्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा परिणामांना पोलिस प्रशासन जबाबदार - लक्ष्मण हाके

Water Cut : कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट! 'या' भागातील पाणीपुरवठा 3 दिवस राहणार बंद

पावसाळ्यात डायबिटीजचा धोका का वाढतो?

Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

Engine oil change: किती किलोमीटरनंतर बाईकचं इंजिन ऑईल बदलणं गरजेचं असतं?

SCROLL FOR NEXT