Special Holi Train Saam Digital
महाराष्ट्र

Special Holi Train : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! १२ होळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय, IRTC च्या संकेतस्थळावर आजच करा बुकींग

IRTC/Special Holi Train : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी १२ होळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर आता होळी स्पेशल गाड्यांची संख्या १२४ वर गेली आहे.

Sandeep Gawade

Special Holi Train

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी १२ होळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर आता होळी स्पेशल गाड्यांची संख्या १२४ वर गेली आहे. या स्पेशल गाड्यांचे आरक्षण शनिवारपासून भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आहे. यापूर्वी ११२ होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली होती.

कोणत्या स्थानकावरून सुटणार ट्रेन

ट्रेन क्रमांक

०१२१५ सीएसएमटी- दानापूर होळी स्पेशल ट्रेन २१ मार्च २०२४ रोजी सीएसएमटी येथून सकाळी ११.२५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता.

ट्रेन क्रमांक ०१२१६

२२ मार्च २०२४ रोजी दानापूर येथून संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे तिसऱ्या दिवशी मध्य रात्री ३.५० वाजता.

ट्रेन क्रमांक ०१०८३

सीएसएमटी- गोरखपूर होळी स्पेशल ट्रेन २२ मार्च २०२४ रोजी सीएसएमटी मुंबई येथून रात्री १०.३५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता.

ट्रेन क्रमांक ०१०८४

२४ मार्च २०२४ रोजी गोरखपूर येथून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता.

ट्रेन क्रमांक ०१४७१

पुणे-दानापूर-पुणे अतिजलद होळी स्पेशल ट्रेन २१ मार्च २०२४ रोजी पुणे येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता.

ट्रेन क्रमांक ०१४७२

होळी विशेष ट्रेन २२ मार्च २०२४ रोजी दानापूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता. पुणे-गोरखपूर-पुणे अतिजलद होळी विशेष ट्रेनच्या दोन फेऱ्या आणि पनवेल-छपरा-पनवेल साप्ताहिक होळी विशेष ट्रेनच्या ४ फेऱ्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT