congress  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News : सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याची पक्षाला सोडचिट्ठी

Political News: धर्मान्ना सादुल लवकरच के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पार्टीत प्रवेश करणार आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर काँग्रेसचे माजी खासदार धर्मान्ना सादुल यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. धर्मान्ना सादुल लवकरच के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पार्टीत प्रवेश करणार आहेत.

धर्मान्ना सादुल उद्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. धर्मान्ना सादुल हे 1990 ते 1995 मध्ये सोलापूरचे खासदार राहिले होते. धर्मान्ना सादुल यांचा सोलापूर शहरातील पूर्व भागातील तेलगु भाषिक समाजामध्ये मोठा प्रभाव आहे.

तेलगु भाषिक समाजाच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे बीआरएसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. केसीआर काँग्रेससोबत मैत्रीची भूमिका घ्यावीत यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. येत्या 15 दिवसात तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा घेणार असल्याचंही सादूल यांनी जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT