सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !
सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' ! विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्ह्यातील district सोलंकरवाडी Solankarwadi हे गाव राज्यातील state तिसरे अभ्यासाचे गाव होत आहे. या उपक्रमात गावातील मोक्‍याच्या ठिकाणची घरे, मंदिरे Temples, शाळा, शौचालय, पाण्याची टाकी, सार्वजनिक इमारतींच्या भिंतींवर विविध विषयांची माहिती रेखाटण्यात आली असून, विद्यार्थ्यांमध्ये students गावात सर्वत्र चित्रे, आकृत्या नजरेसमोर दिसल्यावर कुतूहल निर्माण होत आहे.

हे देखील पहा-

भिंतींवरील walls माहिती ते आवडीने वाचन करत आहेत. कोरोनामुळे Corona ऑनलाइन Online शिक्षणावर भर देण्यात येत असला, तरी ग्रामीण Rural भागात वीज आणि इंटरनेटच्या समस्यांमुळे अजून देखील अनेक गावांत ऑनलाइन शिक्षण पोहचू शकले नाही. मात्र, अशा स्थितीतही विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवड कमी होऊ न देण्याच्या उद्देशाने सोलंकरवाडी हे गाव "अभ्यासाचे गाव' म्हणून साकारण्यात येत आहे.

गावात पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची ZP शाळा असून, पहिली ते चौथीपर्यंत २ वस्तीशाळा आहेत. गावातील एकूण पटसंख्या 138 असून, वस्ती शाळेसह एकूण 8 शिक्षक कार्यरत आहेत. गावात इंटरनेटचा अभाव असून, विजेचाही सतत लपंडाव सुरू असतो. अनेकांकडे स्मार्ट फोन देखील नाहीत. यामुळे ऑनलाइन शिक्षणातही अनेक अडथळे येत आहेत. एकंदरीत, अशा परिस्थितीमुळे गावातील मुलांचा अभ्यास बंद होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम यशस्वी पद्धतीने राबवला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT