pune, pune fire, child saam tv
महाराष्ट्र

Pune Fire News : ऐन दिवाळीत पुण्यातील कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; आगीत चिमुकलीचा हाेरपळून मृत्यू

अग्निशामक दलाच्या जवानांनी हॉटेलमधील तीन गॅस सिलेंडर बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळविले.

साम न्यूज नेटवर्क

Pune Fire News : राज्यात सर्व दिवाळीची (diwali) धामधूम सुरु आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहाच्या वातावरणताच पुण्यात (Pune Fire News) मात्र एक दुर्देवी घटना घडली आहे. एका सहा वर्षाच्या मुलीचा आगीत भाजल्याने मृत्यू झाला आहे. (Pune Breaking News)

पुण्यातील भरवस्तीत असणा-या सदाशिव पेठेत एका हॉटेलास आज (शनिवार) सकाळी आग लागली. ही आग लागल्याचे समजताच अग्निशामक दल घटनास्थळी पाेहचले. अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत एक सहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली हाेती. तिला अग्निनशामक दलानं बाहेर आणलं.

त्यानंतर संबंधित मुलीला (girl) देवदूत वाहनातून तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान मुलगी गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. इकरा नईम खान (pune) असे घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नांदेडच्या तरूणाचा दुबईत दुर्दैवी मृत्यू, मुलाचा मृतदेह पाहून आई-बाप ढसाढसा रडले

Maharashtra Live News Update: आसनगाव येथील एस के आय कंपनीला भीषण आग

Crime News : १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, ४८ वर्षाच्या यूट्यूबरला अटक

Tadoba Safari: ताडोबा ट्रिप प्लॅन करताय? मग 'या' १० गोष्टी आधी वाचाच

Jio Recharge Plan: ३०० जीबी डेटा मिळणारा दमदार जिओ पोस्टपेड प्लॅन, Netflix आणि Prime सह सर्वोत्तम सुविधा

SCROLL FOR NEXT