Sindhudurg: हूंबरट येथील उर्दू शाळेची दयनीय अवस्था अनंत पाताडे
महाराष्ट्र

Sindhudurg: हूंबरट येथील उर्दू शाळेची दयनीय अवस्था

भविष्यात ही इमारत कोसळून दुर्घटना घडू शकते ही शक्यता नाकारता येत नाही.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग - आज सकाळपासून पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु कणकवली तालुक्यातील हूंबरट मधील उर्दू जिल्हा परिषद शाळा पूर्णता जीर्ण झाली आहे. संपूर्ण पहिली ते चौथी पर्यंत इमारतीचे छप्पर मोडून पडलं आहे. या उर्दू जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. तरी सुरक्षेतेच्या दृष्टीने विध्यार्थीची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

हे देखील पहा -

पाचवी ते सातवी पर्यंतच्या दुसऱ्या इमारतीला स्लॅपला सुद्धा भेगा पडल्या आहेत. त्यामुळे इमारत कधीही कोसळू शकते त्यामुळे होणारी दुर्घटना टाळण्यासाठी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अंगणवाडीच्या आवारामध्ये शिक्षण दिले जात आहे. या इमारतींच्या संदर्भात जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा दखल घेतली जात नाही. भविष्यात ही इमारत कोसळून दुर्घटना घडू शकते ही शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला

कीर्तनकाराचं काळं कृत्य, पक्कडीने चटके देऊन अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार, अहिल्यानगर हादरले

Viral Video: जखमी व्यक्तीच्या डोक्यावर टाक्यांऐवजी स्टेप्लर पिन; व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ

Financial Year End: कामाची बातमी! १५ दिवसांत करा 'ही' ७ कामे; अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Gas after drinking milk: दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस किंवा दुखणं होतं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

SCROLL FOR NEXT