Police  Saam Tv
महाराष्ट्र

Police: हप्ता वसूली व्हायरल क्लिप प्रकरणी २ पाेलिसांचे निलंबन; निरीक्षकाची मुख्यालयात बदली

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळवे हे राऊत पोलीस कर्मचारी यांना तुम्ही पुन्हा पैसे गोळा केले असे धमकावत आहेत. कलेक्शनचे काम वैरागर यांना देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे का जाता? अशी विचारणा करण्यात आली आहे.

गोविंद साळुंके

नगर : श्रीरामपूर (shrirampur) तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अवैध धंदे व्यावसायिकांकडून पैसे गोळा करण्याविषयी ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल (audio clip viral) झाली होती. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिस निलंबित (shriram police suspension) करण्यात आले आहेत. या बराेबरच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नगर येथील पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. (nagar latest crime news)

श्रीरामपूर (Shrirampur Taluka) शहर पोलिस (police) ठाण्यातील दोन पोलिसांना नाशिक येथील लाचलुचपत (bribe) प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) पैसे घेताना रंगेहात पकडल्यानंतर तालुका पोलिसांचा एक नवा प्रताप समोर आला.

हप्ते वसूलीची पोलिसांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे या प्रकरणी दोन पोलीसांचे निलंबन झाले आहे तर अधिकाऱ्याची मुख्यल्यात बदली करण्यात आली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनोख आंदोलन

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT