धक्कादायक! तलावात शेकडो माशांचा मृत्यु... अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

धक्कादायक! तलावात शेकडो माशांचा मृत्यु...

मासेमारांचे लाखो रूपयांचे नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत घोरमारे

भंडारा -  तलावात पाणी दूषित होऊन शेकडो मासे Fish मृत्युमुखी Death पडल्याची धक्कादायक घटना भंडारा Bhandara जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात घडली आहे. सोबत या तलावातून मोठ्या प्रमाणात टाकाऊ औषधे Medicine व इंजेक्शन Vaccine बाहेर पडत असून विषबाधेने माशांचा मृत्यु झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात मत्स्य उत्पादन घेणाऱ्या मासेमारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा -

सानगाव येथील तलावात दानगीर बाबा मत्स्यपालन केंद्राकडून मत्स्य पालन केले जाते. परंतु काल पासुन अचानक या तलावाचे मासे एका मागे  एक शेकडो माशांचामृत्यू झाला आहे ह्याची माहिती होताच गावकऱ्यांनी एकच धाव तलावाकडे घेतली. विशेष म्हणजे या सोबत तलावातून मोठ्या प्रमाणात टाकाऊ औषधे व इंजेक्शन बाहेर पडत असल्याने विषबाधेने माशांचा मृत्यु झाल्याचा अंदाज वर्तवण्यात  येत आहे.

ह्याची माहिती पालांदुर पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली असून पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत माशांचे नमूने तपासणीसाठी नेण्यात आले आहे. तर पालांदुर घटनेचे गांभीर्य  लक्षात घेत घटनास्थळी पाहणी करत पाण्यात विषाक्त पदार्थ तर टाकला नाही याचा शोध घेऊन पंचनामा केला आहे. यात मत्स्य उत्पादन घेणाऱ्या मासेमारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

SCROLL FOR NEXT