धक्कादायक : नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार! Saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक : नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार!

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर शहरातील जरीपटका पोलिस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने धमकावून मार्च 2020 ते 9 फेब्रुवारी 2022 यादरम्यान जबरदस्ती ने शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत. शाहरुख नामक 21 वर्षीय आरोपीने पीडितेवर वेळोवेळी बलात्कार (Rape) केल्याची तक्रार जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईवडिलांनी दाखल केलेली आहे. (Nagpur Breaking News Rape On Minor Girl)

हे देखील पहा :

आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या (Minor Girl) परिचयाचा असून त्याने या पीडित मुलीशी जवळीक साधून नंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. घटनेचे गांभीर्य पाहून जरीपटका पोलिसांनी (Police) आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपी (Accused) वरती पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT