Shivsena विजय पाटील
महाराष्ट्र

Shivsena: दारूच्या नशेत आजीला मारहाण करणाऱ्या नातवाला शिवसेनेच्या महिलांनी चोपला

आजीला मारहाण करताना व्हिडीओ (Video) शेजाऱ्यांनी शिवसेनेकडे पाठवला.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीमध्ये (Sangli) माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. नातू आजीला दारूच्या नशेत रोज मारहाण करत होता. त्याचा मारहाण करताना व्हिडीओ (Video) शेजाऱ्यांनी शिवसेनेकडे पाठवला तो व्हिडीओ मिळताच तात्काळ शिवसेनेच्या सुजाता इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शिवसेना (Shivsena) स्टाईलने, आजीला मारहाण करणाऱ्या नातवाला चोप दिला आणि त्या नराधामस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सांगलीच्या (Sangli) माधवनगर कर्नाळ रोडवर हा नाराधम भाड्याच्या घरात राहतो. त्याचे आई-वडील आज्जी आणि तो घरात राहतात. आजीला चालता येत नसल्याने घराबाहेर तिला ठेवण्यात आले आहे. मात्र हा दारूडा दारु पिऊन आला की आज्जीला मारहाण करायचा तसचं शेजारी सोडवण्यासाठी गेले तर त्यांना शिवीगाळ करत होता आणि याच प्रकरणाचा एका शेजाऱ्याने व्हिडीओ केला आणि शिवसेनेच्या महिलांना पाठवला असता त्यांनी त्या नराधम नातवाला चोप दिलाच मात्र पोलिसांच्या हवाली देखील केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dagadu Sapkal: मोठी बातमी! मतदानाच्या ४ दिवसआधी ठाकरेंना जबरी धक्का, मुंबईतील माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेसेनेत

Maharashtra Live News Update : शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा ?

Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

Chicken Biryani Recipe: हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची?

Amla Benefits: दररोज एक आवळा खल्ल्याने शरिराला काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT