Satara, Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale ,  saam tv
महाराष्ट्र

Shivendraraje vs Udayanraje : तुम्ही असं का वागता ? शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना सवाल

राजेंनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन दिले.

ओंकार कदम

Shivendraraje vs Udayanraje : टेंडरसाठी मुख्याधिकारी यांना पुण्यापर्यंत बोलावलं जातं मग अन्यायकारक घरपट्टीसाठी का नाही असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर टीका केली आहे. सातारा पालिका कार्यालयात आज (साेमवार) शिवेंद्रसिंहराजे मुख्याधिकारी यांनी वाढीव घरपट्टी वाढीच्या विराेधात निवेदन देण्यासाठी आले हाेते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले साताऱ्यातील (satara) शहरात सध्या घरपट्टी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या घरपट्टीच्या विरोधात आज मुख्याधिकारी अभिजित बापट यांना ही प्रक्रिया थांबवावी म्हणून निवेदन दिले आहे.

यावेळी राजेंनी टेंडरसाठी मुख्याधिकारी यांना पुण्यापर्यंत बोलावलं जातं मग अन्यायकारक घरपट्टीसाठी का नाही असा सवाल खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर टीका करीत उपस्थित केला आहे. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत माेठ्या संख्येने नागरिक आले आले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याची धमकी

पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभेंडीची भाजी कशी बनवायची?

Health News: गॅस, शिंका, जांभई किंवा लघवी थांबवताय? या सवयींमुळे वाढू शकतात गंभीर समस्या

शासकीय कामासाठी मागितली २५ हजाराची लाच; गटविकास अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

Buttermilk Benefits: वजन कमी करण्यासाठी जेवल्यानंतर ताक पिण्याचा डॉक्टर का सल्ला देतात? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT