Shirdi MIDC Saam tv
महाराष्ट्र

Shirdi MIDC: साईनगरी आता होणार उद्योगनगरी; राज्य सरकारकडून शिर्डी एमआयडीसीची घोषणा

Shirdi News : साईनगरी आता होणार उद्योगनगरी; राज्य सरकारकडून शिर्डी एमआयडीसीची घोषणा

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

शिर्डी (Shirdi News)

Announcement of Shirdi MIDC by State Govt

साईबाबांची शिर्डी नगरी आता उद्योगनगरी म्हणून उदयास येणार आहे. राज्य सरकारने (Shirdi) शिर्डीजवळ औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा केल्याने आगामी काळात शिर्डीचा (MIDC) कायापालट होणार आहे. यामुळे शिर्डीत नवीन उद्योग येण्यास सुरवात होणार आहे. (Breaking Marathi News)

साईबाबांची शिर्डी म्हणून ओळख असलेल्या सैनागरीत आता उद्योग उभारणीस आता सुरवात होणार आहे. राज्य सरकारने नुकताच शिर्डी येथे एमआयडीसी उभारणीला मंजुरी दिली आहे. एमआयडीसी सुरू होणार असल्याने शिर्डीत अनेक उद्योग धंदे सुरू होण्याची आशा आहे. याकरिता शिर्डी जवळील शेती महामंडळाच्या पाचशे एकर क्षेत्रावर एमआयडीसी विकसित केली जाणार आहे.  

दहा हजार रोजगाराची संधी

शिर्डीत साईनगरी असल्याने या परिसरात लहान मोठा व्यवसाय करून उपजीविका भागविली जात होती. परंतु आता एमआयडीसी होत असल्याने याच्या माध्यमातून परीसरातील बेरोजगार तरूणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. साधारण दहा हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

SCROLL FOR NEXT