shambhuraj desai in satara saam tv
महाराष्ट्र

Satara: गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी yamaha rx 100 वरुन गाठलं काॅलेज अन्...

मंत्री महाेदयांनी महाविद्यालय परिसरात पहाणी केली.

ओंकार कदम

सातारा : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी आज (बुधवार) अचानक त्यांच्या यामाहा वरून सातारा शहरातील महाविद्यालय परिसर गाठला. मंत्री देसाई (shambhuraj desai) आले आहेत याची पुसटशी कल्पना काॅलेजिन्यसला देखील झाली नाही. (shambhuraj desai latest news)

छत्रपती शिवाजी काॅलेज (satara) येथे मंत्री देसाईंनी यामाह थांबवून विद्यार्थिनीशी संवाद साधला. तुम्हांला महाविद्यालय परिसरात काेणाचा त्रास होतो का असे विचारले. निर्भया पथक व्यवस्थित काम करते आहे का? पथकाची मदत होते आहे याची त्यांनी माहिती घेतली.

त्याच बरोबर हुल्लडबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तंबी देखील भरली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सोबत साध्या वेषात पोलिस (satara police) कर्मचारी यांनी देखील महाविद्यालय परिसरात पहाणी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT