नीट परीक्षेविरोधात एसएफआयची निदर्शने विनोद जिरे
महाराष्ट्र

नीट परीक्षेविरोधात एसएफआयची निदर्शने

नीट परीक्षेविरोधात एसएफआयने निदर्शने केली आहेत. "आमच्या मागण्यांचा राज्य पातळीवर विचार न झाल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढू" असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

विनोद जिरे

बीड: विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करणारी नीट परीक्षा रद्द करा, या मागणीसाठी नीट परीक्षेविरोधात आज देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसएफआयच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. (SFI protests against neet examination)

हे देखील पहा -

विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करणारी नीट परीक्षा रद्द करा, विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, शिक्षणावर होणाऱ्या एकूण खर्चामध्ये वाढ करा. यासह इतर पाच मागण्यांसाठी ही निदर्शने आज करण्यात आली आहेत. राज्य सरकारने या मागण्यांचा राज्य पातळीवर विचार करावा, अन्यथा येत्या काळात विद्यार्थ्यांसह पालकांचा मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी एसएफआयच्या वतीने देण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Escalator In Marathi: एस्कलेटरला मराठीत काय म्हणतात?

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Shreeram Lagoo: अभिनयाची आवड, ४२ व्या वर्षी डॉक्टरकीला रामराम, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT