State Government decision on 1 to 5th school class  sakal
महाराष्ट्र

State Government: पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी ९नंतर ; राज्य सरकारच्या निर्णयाला स्कूलबस चालकांचा विरोध का?

1 to 5th School : मुंबईमध्ये पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्याला शाळेच्या बस चालकांनी विरोध केलाय. बस चालकांना राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध का केला हे जाणून घेऊ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

State Government Decision On 1 to 5th School Class: मुंबईमध्ये पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या निर्णयाला स्कूलबस चालकांनी तीव्र विरोध केलाय. या विरोधामागे काय आहेत त्यांची कारणं पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.

मुंबईमध्ये पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवण्याचा निर्णय काहीच दिवसांपूर्वी सरकारने घेतला होता. मात्र त्या निर्णयाला आता स्कूलबल चालकांनीच विरोध केलाय. एक नजर टाकूया स्कूल बस चालकांनी नेमका का विरोध केलाय.

स्कूल बस चालकांचा विरोध का?

सकाळी 8 नंतर मोठी वाहतूक कोंडी होते

वाहतूक कोंडीमध्ये बस चालवणं कठीण

वाहतूक कोंडीमुळे मुलांना शाळेत पोहोचण्यास उशीर होईल

वाहतूक कोंडीमध्ये मुलांचे हाल होणार

इंधनाचा खर्च वाढणार

बसेसची संख्या वाढवावी लागणार

अशा अनेक कारणांमुळे स्कूल बस चालकांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केलाय. जर सरकारने सकाळी नऊ नंतर शाळा भरवण्याच्या निर्णयाची सक्ती केली तर स्कूलबस चालकांच्या संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे सरकार या निर्णयाचा पुर्विचार करतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT