retired police protests at satara police headquarter. saam tv
महाराष्ट्र

सेवानिवृत्त पोलिसांना करावे लागले पोलिस मुख्यालयासमाेर आंदोलन; जाणून घ्या कारण

आज (शुक्रवार) सातारा जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त पाेलीस कर्मचारी एकटवले हाेते.

ओंकार कदम

सातारा : देशात कुठेही आंदोलन (aandolan) सुरु असणाऱ्या ठिकाणी धाव घेऊन आंदोलन न करता परिस्थिती न बिघडवता लोकांना समजवणाऱ्या पोलिसांनाच (police) साताऱ्यात (satara) आंदोलन करण्याची वेळ आली आहे. (satara police latest marathi news)

राज्यात पहिल्यांदाच सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिस मुख्यालयासमोर आंदोलन केल्याचे आज (शुक्रवार) सातारा जिल्ह्यात पाहायला मिळाले. साताऱ्यातील पोलीस मुख्यालयासमोर सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.

सेवानिवृत्तीनंतर वेळेत पेन्शन असो वा त्यांचे कार्यालयीन कामकाज, पोलिस ठाण्यात हिन वागणूक अशा अनेक विषयातून या कर्मचाऱ्यांनी पोलिस मुख्यालयाच्या समोर आंदोलन केले. या झालेल्या आंदोलनात वेळी जिल्ह्यात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी भूमिका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

इबोलाचा उद्रेक; मृतांचा आकडा ३,००० च्या पार, WHO ने दिला मोठा इशारा

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT