satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan, satara breaking news, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale,  saam tv
महाराष्ट्र

Udayanraje vs Shivendraraje : साताऱ्यात राडा, भूमिपूजनापूर्वी ग्रामस्थांनी साहित्य फेकून दिलं; उदयनराजे - शिवेंद्रराजेंत जुंपणार?

या घटनेची माहिती समजताच दाेन्ही गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी जात आहेत.

Siddharth Latkar

Udayanraje Bhosale News : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनापुर्वी (satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan) काही ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या घटनास्थळी पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर देखील उलटा करुन टाकला. या घटनेच्या वेळीस खासदार उदयनराजे भाेसले हे देखील घटनास्थळी पाेहचले. या घटनेमुळे साता-याच्या दाेन्ही राजांमध्ये (उदयनराजे Udayanraje Bhosale आणि शिवेंद्रराजे Shivendraraje Bhosale) यांच्यात आगामी काळात खडाजंगी हाेण्याची चिन्ह निर्माण झालीत. (Maharashtra News)

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज खिंडवाडी (कणसे ढाब्या शेजारी) येथे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीचे भुमीपुजन दहा वाजता होणार आहे. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. (Satara Breaking News)

या कार्यक्रमापुर्वी काही ग्रामस्थांनी येथे पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर पलटी केला. खासदार उदयनराजे भोसले हे त्यावेळी घटनास्थळी हाेते. या घटनेमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात खडाजंगी हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT