udayanraje bhosale ramraje naik nimbalkar 
महाराष्ट्र

चर्चाच चर्चा उदयनराजे-रामराजेंच्या भेटीची चर्चा

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेची निवडणुकीचे वारे सध्या जिल्ह्यात वाहू लागले आहे. त्यातच आज भाजपचे खासदार उदयनराजे भाेसले आणि राष्ट्रवादीचे नेते विधान परिषदेचे सभापती यांची शासकीय विश्रामगृहात झालेली भेट चर्चेची विषय ठरली आहे. satara-breaking-news-udayanraje-bhosale-meets-ramraje-naik-nimbalkar-sml80

जिल्हा बॅंकच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेल असेल की खासदार उदयनराजे भाेसले आणि राष्ट्रवादी विराेधकांना साेडून पॅनेल असेल याची चर्चा सध्या रंगत आहे. दरम्यान आज (शुक्रवार) उदयनराजे हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमीपूजन, लाेकार्पण करुन शासकीय विश्रामगृह येथे गेले. ते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हाेते. उदयनराजेंनी रामराजेंची भेट घेतली. उभयत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर दाेघेही आपआपल्या नियाेजीत कार्यक्रमांना रवाना झाले.

खासदार उदयनराजे भाेसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर या दाेन नेत्यांच्या भेटीचे छायाचित्र साेशल मिडियावर देखील व्हायरल झाले. या भेटीत जिल्हा बॅंक निवडणुकीविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली. परंतु रामराजेंनी त्यास दुजाेरा दिला नाही.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ; घराच्या अंगणात एक, दोन नव्हे तर तीन बिबटे|VIDEO

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार, गरजेनुसार अधिनियमात बदल करण्याची तरतूद

Nitish Kumar: बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्या; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार? U-19 World Cup चं वेळापत्रक समोर, पहिला सामना कधी?

SCROLL FOR NEXT