Walmik karad 
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: निवडणुकीची सेटिंग, वाल्मिक कराड-धनंजय मुंडेंची मीटिंग? जरांगेंचा दावा

Walmik karad And Dhananjay Munde Meet: विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगेंसोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची भेट झाली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.

Bharat Mohalkar

विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगेंसोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची भेट झाली होती अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. नेमकी ही भेट का आणि कुठे झाली होती यावरचा हा विशेष रिपोर्ट सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरलाय.

त्यातच विधानसभा निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळेसह मध्यरात्री आपली भेट घेतल्याचा दावा जरांगेंनी केलाय.. तर त्यावेळी मुंडेंनी कराडची ओळख करुन देताच हाच का तो हार्वेस्टरचे पैसे खाणारा? असा प्रश्न विचारल्याचा दावा जरांगेंनी केलाय़. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी कराडवर मकोकांतर्गत कारवाई करण्यात आलीय.

तर कराड आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप करण्यात येतोय. काही सत्ताधारी आमदार आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.. त्यापार्श्वभूमीवर जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट करत कराड-मुंडे आणि कृष्णा आंधळे यांच्यातील जवळीक स्पष्ट केलीय. त्यामुळे आता निष्पक्ष तपास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की मुंडेंना पुन्हा अभय देणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT