महाराष्ट्राच्या राजकारणावर आमची सविस्तर चर्चा झाली Saam tv news
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणावर आमची सविस्तर चर्चा झाली

विरोधी पक्ष आता कमालीचा एकजूट झाला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विहंग ठाकूर

सरकार (Government) संसद (Parliament) चालू देत नाही पण सरकारही ते चालू देत नाही. पण त्याचा फटका आम्हाला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीदेखील आमच्या सुरात सूर मिसळून पिगाससच्या (Pegasus) चौकशीची मागणी केली. विरोधी पक्ष आता कमालीचा एकजूट झाला आहे. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. (Sanjay Raut met Rahul Gandhi)

काल राहुल गांधी यांच्या सोबत बैठक झाली. राहुल गांधी यांच्या सोबत एक भेट आमची राहिली होती. त्यांच्या मनात काही शंका होत्या त्या दूर झाल्या. ते म्हणाले की. मी लवकरच महाराष्ट्रत येईल.आजही संपुर्ण विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना भेटणार आहे. अनेक मुद्यावर आम्ही एकत्र काम करत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारण विषयी काही नवीन माहीती मी दिल्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच या भेटीदरम्यान त्यांनी मुंबई विमानतळाबाबतही आपली भुमिका राहूल गांधी यांच्या समोर मांडल्याचे सांगितले. यावर, जे शिवसेने ने केले ते योग्य केले, त्याचा मालकी हक्क कुणाकडे नाही, असे राहूल गांधी यांनी सांगितले आहे. सरकार भक्कम आहे कोणत्या ही ओझ्या ने हे सरकार पडणार नाही. असेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे विषयी जाणून घेण्यात त्यांना उत्सुकता होती त्या ही जाणून घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाच्या पहिल्या रात्री जवळ गेले, पण...; नवऱ्याचं टॉप सिक्रेट कळताच बायकोची पायाखालची जमीन सरकली

Maharashtra Live News Update: पुण्यात टिपू सुलतान झिंदाबादच्या घोषणा, मास मूव्हमेंट संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Australia Eliminated : टी २० वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा उलटफेर; बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेतूनच बाद, झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एन्ट्री

Ear Care: इअरफोन वापरताना तुम्ही 'ही' चुकी करत आहात का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, दिला धोक्याचा इशारा

Tipu Sultan Remark: हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; म्हणाले, 'हा भाजपचा खोडसाळपणा'|Video

SCROLL FOR NEXT