Eknath Shinde wearing saffron shawl in Shinde Sena’s Dussehra Rally teaser, triggering strong reaction from Sanjay Raut. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मीच बाळासाहेब ठाकरे" संदेश देताय का? – राऊतांचा शिंदेंना सवाल

Political Symbolism Of Saffron: शिंदेसेनेनं दसरा मेळाव्याचा टीझर जारी केल्यानंतर आता नवा वाद उफाळून आलाय.. टिझरमधील शिंदेच्या फोटोवरून ठाकरेसेनेनं टीका केली.. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे कोण होऊ पाहतयं? नेमकं प्रकरण काय?

Omkar Sonawane

दसरा मेळाव्यासाठी शिंदेसेनेनं टीझर जारी केला आणि याचं टीझरमधील एकनाथ शिंदेंच्या फोटोवरून आता वाद सुरु झालाय... भगवी शाल घालणारे आता मीच बाळासाहेब ठाकरे..असं सांगायचे बाकी आहेत, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केलीय...

मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा जन्म झाला.. मात्र ज्यावेळी देशात हिंदुत्ववादाचा प्रभाव वाढला तेव्हापासून राज्यात बाळासाहेब ठाकरे आणि भगवी शाल हे समीकरणचं बनलं.. त्यानंतर राज ठाकरेंनीही गेल्या निवडणुकीत मराठीचा मुद्द्यावरून वळण घेत प्रखर हिंदुत्वाचा नारा दिला होता..तेव्हाही त्यांच्या अंगावर भगवी शाल पाहायला मिळाली.. एकूणच राजकारणातील भगव्याचं महत्त्व ओळखून दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये एकनाथ शिंदेंनी भगवी शाल अंगावर घेतलीय का? त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तासोपानापर्यंत पोहचण्यासाठी भगव्याचाचं आधार घ्यावा लागणार..हे आता अधोरेखित होऊ लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT