Mahadev Jankar Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Jankar Statement: कुणाच्याही कुबड्या न घेता लोकसभा, विधानसभा स्वतंत्र लढवणार; महादेव जानकर

Sangli News कुणाच्याही कुबड्या न घेता लोकसभा, विधानसभा स्वतंत्र लढवणार; महादेव जानकर

विजय पाटील

सांगली : कुणाच्याही कुबड्या न घेता राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढवणार (Sangli News) असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या रॅली चालू आहेत; अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केली आहे. (Tajya Batmya)

राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा आज सांगली शहरांमध्ये दाखल झाली. यावेळी महादेव जानकर प्रसारमाध्यमाशी बोलत होते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा मोठ्या पक्षांचे जो विस्कळीतपणा होत आहे. त्यामुळे छोट्या पक्षांना फायदा आहे. त्यांना चांगले दिवस येणार आहेत. पण कुणाचं वाटूळ आणि कुणाचं चांगलं (NCP) व्हावं असं म्हणण्याचा आम्हाला अधिकार सुद्धा नाही. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार कसे येईल या भूमिकेतून आम्ही रॅली काढत आहोत असेही जानकर म्हणाले.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. कांद्याचे आणि मक्याचे दर कोसळत आहेत. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसठी ज्या सवलती दिल्या जातात, तशा योजना महाराष्ट्रमध्ये राबवा. या आशयाचे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही जानकर म्हणाले. न विकणारा समाज तयार झाला, तर न विकणारा नेता तयार होतो. आमदार, खासदार कुठे विकतात. मुंबई, दिल्ली त्यामुळे सर्वसामान्य माणसाने हुशार झाला पाहिजे कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नेता करायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

SCROLL FOR NEXT