Chitra Wagh
Chitra Wagh Saam tv
महाराष्ट्र

Chitra Wagh: १८ वर्षांखालील मुलींसाठी लव्ह जिहाद कायदा गरजेचा; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

विजय पाटील

सांगली : १८ वर्षानंतर मुलींना कोणता धर्म स्वीकारायचा. कोणाशी लग्न करायचं हा संविधानाने अधिकार दिला आहे. मात्र आता मुली 12 व्या वर्षी वयात येत आहेत. १८ वर्षांच्या खालील मुलींसाठी लव्ह जिहाद हा कायदा गरजेचा आहे असे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बोलताना सांगितले. (Live Marathi News)

लव्ह जिहाद (Love Jihad) म्हणजे जबरदस्तीने मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून पळवून नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडणे असा असल्याने जबरदस्तीने मुली पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले जातात. त्यामुळे लव्ह जिहाद (sangli) कायद्याची गरज आहे असेही वाघ यानी सांगितले.

संजय राठोड विरोधातील लढा सुरूच ठेवणार

मंत्री संजय राठोड प्रकरणी माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. माझा लढा अद्यापही सुरूच आहे. माझी जेवढी इच्छाशक्ती आहे, तेवढे मी लढत आहे. ज्यावेळी त्या मुलीवर अन्याय झाला; तेंव्हा आता प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आवाज का उठवला नाही? असा सवाल उपस्थित करत संजय राठोड यांना क्लीनचिट ही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली असल्याचा आरोपही भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बोलताना केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup News: धक्कादायक! भांडुपमध्ये टॉर्च लावून गर्भवतीची प्रसूती, आईसह बाळाचा मृत्यू

Aditi Rao Hydari : अदिती राव हैदरीचा क्लासी अंदाज, सौंदर्यावरून नजर हटेना

Today's Marathi News Live : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राचं घेणार दर्शन

T20 World Cup 2024 Squad: आयपीएल गाजवणाऱ्या या ५ खेळाडूंना BCCI ने केलं इग्नोर! यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश

[Watch] Vitthala Tuch Movie Trailer: माणसा माणसांत दडलेला विठ्ठल 'विठ्ठला तूच' मधून येणार भेटीला, ट्रेलरने वाढविली उत्सुकता

SCROLL FOR NEXT