Sambhajinagar Crime  Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : अल्पवयीन बांग्लादेशी मुलीकडून वेश्याव्यवसाय; तिघे जण गजाआड

Chatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरातील सेनानगरातील बंगल्यात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश करत या प्रकरणात २० जानेवारीला मोठी कारवाई देखील केली होती

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे प्रकरण ताजे असतानाच हरसुल (Sambhajinagar) परिसरात बांग्लादेशमधील एका १६ वर्षाच्या मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Police) पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्याचा पर्दाफाश केला असून तिघांना अटक केली आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगरातील सेनानगरातील बंगल्यात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश करत या प्रकरणात २० जानेवारीला मोठी कारवाई देखील केली होती. तसेच या प्रकरणात पाच जणांना अटक (Crime News) देखील केली होती. यानंतर संभाजीनगर शहरात बांग्लादेशी मुलींकडून वेश्या व्यवसाय (Prostitution) करून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील त्या दलालाचा शोध 

या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात न्यायालयाने त्यांना २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणी पुण्याच्या दलालांकडून मुलगी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या दलालाचा शोध सुरू केला असून १ अधिकारी आणि ४ पोलिसांचे पथक पुण्यालाही रवाना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT