Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: खेळणे समजून खेळत होता बंदुकीशी; गोळ्या झाडून घेतल्या, चिमुकल्याची ४० तासाची झुंज ठरली अपयशी

Sambhajinagar News : खेळणे समजून खेळत होता बंदुकीशी; गोळ्या झाडून घेतल्या, चिमुकल्याची ४० तासाची झुंज ठरली अपयशी

Rajesh Sonwane

नवनीत तापडिया 

छत्रपती संभाजीनगर : घरामध्ये गावठी कट्टा ठेवलेला होता. हा गावठी कट्टा खेळणे समजून खेळत होता. खेळता खेळता (Sambhajinagar) गावठी कट्ट्याचा घोडा दाबून दिला. यात तो जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात (Ghati Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची हि झुंज अपयशी ठरली. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील अहील्यादेवी नगरमध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका घरात गावठी कट्ट्यातुन दोन गोळ्या लागल्याने अडीच वर्षांचे बाळ गंभीर जखमी होते. घरामध्ये गावठी कट्टा ठेवलेला होता. त्यावेळेस अडीच वर्षाचा मुलगा खेळणे समजून त्याच्या जवळ गेला आणि त्यातूनच गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला होता. जखमी अडीच वर्षाच्या मुलावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

४० तास उपचार 

अडीच वर्षाच्या बालकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दखल करण्यात आले होते. दुर्दैवाने उपचार सुरु असतांना ४० तासांच्या उपचारानंतर चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. याबाबत पोलीस पुढील तपस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : आयर्नची कमतरता फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरुषांनीही जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

Private Bus Fares: टॅव्हल्सचा मनमानी कारभार, दिवाळीत प्रवाशांची लूट सुरू; पुणे ते नागपूर प्रवासासाठी ₹4200 भाडे

Maharashtra News Live Update: अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसाला महिला प्रवाशाने चावा घेतला!

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचं पुन्हा नशीब चमकलं! मिळाली टी-२० टीमची कॅप्टन्सी, आता दोन ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष्य

Rmayana Review: 'रामायण' थिएटरमध्ये का पाहावा? रणबीर कपूरचा अभिनय, यशचा रुबाब आणि चित्रपटातील 'या' खास गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT