Sambhajinagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime News: विळ्याने वार करत मुलाने केला सावत्र आईचा खून; नंतर केला आत्महत्येचा, शेत जमिनीच्या वाद

विळ्याने वार करत मुलाने केला सावत्र आईचा खून; नंतर केला आत्महत्येचा, शेत जमिनीच्या वाद

साम टिव्ही ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक शेत जमिनीच्या वादातून ४८ वर्षीय सावत्र आईची ३३ वर्षांच्या मुलाने धारदार विळ्याने गळा चिरून (Crime News) हत्या केली. हा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव (Sambhajinagar) येथे घडला. आशाबाई घमाजी जाधव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. (Latest Marathi News)

अगरसायगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील नानासाहेब जाधव यांचे शेत जमिनीवरून सावत्र आई आशाबाई यांच्याशी भांडण होऊन शाब्दिक चकमक उडाली होती. या रागाच्या भरात नानासाहेब याने सावत्र आईच्या गळा व चेहऱ्यावर विळ्याने वार केला. यात तिचा (Police) मृत्यू झाला.

विहिरीत उडी मारत आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

रागात आईची विळ्याने हत्या केल्यानंतर भांबावलेल्या नानासाहेबने शेतातील विहिरीकडे पळत जाऊन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले. घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना दिल्यानंतर वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आरोपी नानासाहेब जाधवला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

Leaf water for constipation: पोट साफ होत नाहीये, आतड्यांमध्ये घाण साचलीये? सकाळी उठल्यावर फक्त या 1 पानाचं पाणी प्या!

SCROLL FOR NEXT