Sambhaji Bhide  SaamTvNews
महाराष्ट्र

अमरावतीत संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; "डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत"

संभाजी भिडे हे अमरावती मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी आले होते

अरुण जोशी

अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी अमरावती मध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "कोरोना काळात 105 टक्के लोक भीतीनेच मेले. जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत. डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका" असं वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टर (Doctor) संघटना आक्रमक होण्याची आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे हे अमरावती (Amravati) मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी आले होते.

(Sambhaji Bhide Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA ODI: क्विंटन डी कॉकच्या विकेटनंतर कोहलीचा भन्नाट सेलिब्रेशन; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय कृषीमंत्री-मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद? राज्याने केंद्राला अतिवृष्टीचा प्रस्ताव पाठवला की नाही?

Maharashtra Live News Update: आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतली अमृत डावखर यांची भेट

Thursday Horoscope : पैशांचं मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांची लॉटरी लागणार

लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड राखावी, बांगर आणि गायकवाडांना शिंदेंची तंबी

SCROLL FOR NEXT