Zeeshan Siddique Saamtv
महाराष्ट्र

Zeeshan Siddique यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ!

Zeeshan Siddique Death Threat : झिशान सिद्दीकी यांना झिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Namdeo Kumbhar

Salman Khan & Zeeshan Siddique Death Threat : बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या केल्याच्या घटनेला महिना भर झाला नाही, तोच त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी यांना धमकीचा फोन आल्यामुळे राजकीय वर्तवळात खळबळ उडाली आहे.

आमदार झिशान सिद्धीकी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्धीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आळी आहे.

शुक्रवारी सायंकाळी झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्धीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. याप्रकरणी झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातील कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीनुसर निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Ulhasnagar : उल्हासनगर पोलिसांची मोठी कारवाई! देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त ; आरोपीचं उत्तर प्रदेश कनेक्शन

Kurkure Momos Recipe: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल कुरकुरे मोमोज कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

SCROLL FOR NEXT