Modi Government@9
Modi Government@9 saam tv
महाराष्ट्र

Sakal-Saam Mahasurvekshan: मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण! पंतप्रधानांच्या कामगिरीबाबत लोकांना काय वाटतं?

Chandrakant Jagtap

Sakal Saam Survey: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा तब्बल ९ वर्षांचा कार्यकाळ (Modi Government@9) पूर्ण झाला आहे. सन २०१४ नंतर मोदींची लोकप्रियता जबरदस्त वाढलीय. केंद्रातील मोदी (Narendra Modi) सरकारच्या ९ वर्षांच्या सर्वच क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. सकाळ माध्यम समूहानंही 'महासर्वेक्षण' केलं आहे.

सकाळच्या २ हजारांहून अधिक सहकाऱ्यांनी हे सर्वेक्षण केलं. जवळपास ५० हजार लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणात (Sakal Maha survekshan) मोदी सरकारच्या कामगिरीविषयी जनतेची 'मन की बात' जाणून घेण्याचा प्रयत्न 'सकाळ'ने केला आहे.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या काळातील सर्वाधिक यशस्वी कामगिरी कोणती?

• कोव्हिड१९ च्या काळातील काम / कोरोना लसीकरण: 24.8 %

• देशाची अर्थव्यवस्था: 10.6 %

• शेतकऱ्यांचे उपन्न: 4.6%

• रस्ते-रेल्वे-विमान-जलवाहतूक: 8.3%

• उद्योग-व्यापार: 4.3%

• केंद्र-राज्य संबंध: 2%

• संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता: 7%

• वरीलपैकी सर्वत्र यशस्वी ठरले: 13.9%

• वरीलपैकी कोठेही यशस्वी ठरले नाहीत: 24.3%

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते आहे, असे आपल्याला वाटते.

• भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली: 20.6 %

• केंद्र सरकारच्या योजना: 4.9 %

• राम मंदिर: 12.9%

• नोटबंदी: 4.6%

• ३७० कलम रद्दद करणे: 11%

• संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता: 3.5%

• वरीलपैकी सर्व: 12.2%

• यापैकी कोणतेही नाही: 16.1%

• सांगता येणार नाही: 9.7%

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळातील सर्वात यशस्वी योजना कोणती वाटते?

• प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: 13%

• स्वच्छ भारत अभियान: 13.8%

• प्रधानमंत्री मुद्रा योजना: 5.1%

• उज्वला गॅस योजना: 5.9%

• जन धन योजना: 5.3%

• जीवन ज्योती विमा योजना: 1.8%

• प्रधानमंत्री आवास योजना: 5.5%

• प्रधानमंत्री फसल विमा योजना: 1.9%

• प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुषमान भारत): 4.6%

• हर घर जल योजना: 2.4%

• वरीलपैकी सर्व: 12.7%

• यापैकी एकही नाही: 18%

• सांगता येणार नाही: 10%

मोदी सरकारचे ९ वर्षांतील सर्वात मोठे अपयश कोणते, असे आपल्याला वाटते?

• महागाई: 39.3%

• बेरोजगारी: 18.6%

• इंधन दरवाढ: 12%

• सीमा सुरक्षा: 2.6%

• नोटबंदी: 6.6%

• कोरोना काळातील नियोजन: 2.3%

• अपयशी ठरले असे वाटत नाही: 11.5%

• सांगता येत नाही: 7%

लोकसभा निवडणुकीत मतदान करताना आपण कोणत्या मुद्द्याला महत्व देता?

• राष्ट्रीय पक्ष: 31.4%

• प्रादेशिक पक्ष: 9.3%

• राष्ट्रीय नेता: 10%

• चर्चेतली राष्ट्रीय ध्येयधोरणे: 8.6%

• उमेदवाराची जात: 1.4%

• उमेदवाराचा धर्म: 1.2%

• उमेदवाराचे शिक्षण: 4.2%

• राज्यातील प्रश्न: 9.5%

• मतदारसंघातील स्थानिक मुद्दे: 19.1%

• यापैकी नाही: 5.4%

लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये आपण केलेले मतदान योग्य ठरले असे आपल्याला वाटते का?

• होय: 53.1%

• नाही: 15.4%

• सांगता येत नाही: 15.4%

येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण २०१९ प्रमाणेच मतदान करणार आहात का?

• होय: 48.3%

• नाही: 33.3%

• सांगता येत नाही: 18.3%

मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल?

• भाजप: 33.8%

• काँग्रेस: 19.9%

• राष्ट्रवादी काँग्रेस: 15.3%

• शिवसेना (एकनाथ शिंदे): 5.5%

• उद्धव बाळासाहेब ठाकरे गट: 12.5%

• शेकाप: 0.7%

• वंचित बहुजन आघाडी: 2.9%

• AIMIM: 0.6%

• स्वाभिमानी शेतकरी पक्ष: 0.5%

• भारत राष्ट्र समिती (केसीआर): 0.5%

• अपक्ष: 1.7%

• यापैकी नाही: 5.9%

आपल्या मतदार संघातील खासदारांच्या कामगिरीबाबत आपण समाधानी आहात का?

• होय: 35.6%

• नाही: 48 %

• सांगता येत नाही: 16.4%

आपल्या मतदरा संघातील खासदाराला पुन्हा निवडणून द्यावे असे आपल्याला वाटते का?

• होय, अजून एकदा संधी द्यायला हवी: 32.1%

• नाही: 46.1 %

• सांगता येत नाही: 21.7%

लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटते का?

• होय: 42.1%

• नाही: 41.5 %

• सांगता येत नाही: 16.4% (Latest Political News)

विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला द्याल?

• ममता बॅनर्जी: 4.5%

• राहुल गांधी: 34.9%

• नितीश कुमार: 4.1%

• एम के स्टॅलिन: 1.8% ;

• अरविंद केजरीवाल: 12%

• के चंद्रशेखर राव (केसीआर): 2.9%

• यापैकी एकही नाही: 23.2% ;

• सांगता येत नाही: 16.7%

विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांपैकी कोणत्या आरोपात आपल्याला तथ्य वाटते?

• नोटबंदी फसली: 15%

• धार्मिक तेढ वाढली: 9.7%

• जातीय तणाव: 5%

• ठराविक उद्योजकांना लाभ: 6.6 %

• बेरोजगारी वाढली: 14,2%

• अर्थव्यवस्था अडचणीत: 4.1%

• केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव: 9%

• संविधानिक मूल्यांची पायमल्ली: 2.2%

• वरीलपैकी सर्व: 14.6%

• वरीलपैकी एकही नाही: 19.5% (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT