Saam Tv Impact : पंढरपूर - पैठण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात विनोद जिरे
महाराष्ट्र

Saam Tv Impact : पंढरपूर - पैठण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

तर सामाजिक कार्यकर्त्यांनी मानले साम टीव्हीचे आभार...

विनोद जिरे

बीड - साम टीव्हीच्या बातमीच्या दणक्याने,पंढरपूर - पैठण Paithan या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे Ganesh Dhawale यांनी साम टीव्हीचे आभार मानले आहेत. "काम पूर्ण होण्यापूर्वीच पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्या असून संत एकनाथ महाराज Eknath maharaj यांच्या पालखीचा महामार्गाचे Road काम निकृष्ट दर्जाचे अशा आशयाची बातमी साम टिव्हीने दाखवली होती.

हे देखील पहा -

या साम टीव्हीच्या बातमीची संबंधित विभागाने दखल घेतली असून महामार्ग दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी देखील याविषयी ट्विट केलं होतं. तर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी संबंधित ठेकेदार व अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

पाटोदा तालुक्यात पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. घुमरा पारगाव ते अनपटवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. हे काम तिरुपती कन्स्ट्रक्शनला देण्यात आलेले आहे. या कामाबाबत तक्रारी, आंदोलन केले तरी यावर कसलीच कारवाई झाली नव्हती. याचविषयीची बातमी साम टिव्हीने दाखवली होती. या बातमीच्या दणक्याने महामार्ग दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाले आहे. यामुळं नागरिकांसह भाविकभक्तात समाधानाचे वातावरण आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

SCROLL FOR NEXT