दीपक क्षीरसागर
लातूर : भारतीय रिजर्व बँक ने डॉ. शिवाजीराव पाटिल निलंगेकर अर्बन को ऑपरेटिव बँक Dr. Shivajirao Patil Nilangekar Urban Co Operative Bank लिमिटेडचे लायसन्स रदद् केले आहे. आरबीआई दिलेल्या कारणानुसार बँकेची आर्थिक अवस्था मोडकळीस आली आहे. यामुळे येथे कसलाही आर्थिक व्यवहार करण्यापासुन बंदी घालण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात बँकचे मुख्यालय आहे. स्वर्गीय माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटिल निलंगेकर यांच्या पुढाकारातून ही बँक सुरु करण्यात आली होती.
बँक लायसन्स License रद्द झाल्यामुळे बँकेतील Bank खातेदारांना पैसे काढता येणार नाहीत. कोणताही व्यवहार करता येणार नाही. कारण बँक पैसे देण्याच्या स्थितीत नाही आरबीआयने RBI बंधने टाकली आहेतच. त्यात राज्यातील State सहकार आयुक्त कार्यालयाने ही प्रशासक नेमण्याची आदेश दिले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती ठीक नाही यामुळे ग्राहकाच्या पैशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. यामुळे निर्बंध Restrictions लादन्यात आले आहेत. आरबीआई ने बैंकिंग रेगुलेशन एक्ट 1949 मधील कलम -35A च्या उप कलमानुसार ही कारवाई Action केली आहे.
या बँकेत 2 हजार 591 खातेदार असून त्यांच्या 3 कोटी ठेवी आहेत. यापैकी 2 कोटी 6 लाख रुपये असून एकूण ठेवीपैकीं एक ते तीन लाखांच्या ठेवी सुरक्षित आहेत. त्याच्यासाठी विमा असून त्या सुरक्षित आहेत पण 5 लाखापेक्षा जास्त ठेवी असलेल्या 9 खातेदार आहेत अशी माहिती या बँकेचे प्रशासक संजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.