Ravikant Tupkar, Maharashtra Assembly , Maharashtra Pavsali Adhivishan.  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: रविकांत तुपकर स्वाभिमानीपासून दुरावण्याची शक्यता; ऊस परिषदेला तुपकर गैरहजर असल्याने चर्चांना उधाण

Kolhapur Latest News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेला रविकांत तुपकर हे गैरहजर राहिले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur Latest News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे आपल्याच पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेला रविकांत तुपकर हे गैरहजर राहिले. त्यामुळे स्वाभिमानी पक्षापासून (Swabhimani Shetkari Sanghatna) रविकांत तुपकर यांनी फारकत घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Ravikant Tupkar Latest News)

सदाभाऊ खोत हे देखील यापूर्वी पक्षातून बाहेर पडले होते. रविकांत तूपकर यांची ऊस परिषदेमध्ये मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळख आहे. पक्ष सोडण्याबाबत त्यांनी सध्या जाहीरपणे सांगितलेलं नसलं तरी सुत्रांच्या माहितीनुसार ते नाराज असल्याने पक्ष सोडणार आहे अशी माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT