ravikant tupkar 
महाराष्ट्र

अन्यथा आंदोलनाच्या परिसीमा पार करू : रविकांत तुपकर

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यात मागील काळात अतिवृष्टी झाली तेव्हा सुद्धा शेतक-यांचे सर्व पीक हातातून गेले. आता परतीच्या पावसाने सुद्धा थोडेफार राहिलेले पीक तेही उध्वस्त झालं. त्यामुळे शेतकरी पराकोटीला गेला. शेतक-यांना आता आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही असेच म्हणावे लागेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नमूद केले. ravikant-tupkar-demands-help-for-farmers-from-maharashtra-government-marathi-news-sml80

तुपकर म्हणाले शेतक-यांकडे राज्य सरकार व केंद्र सरकार पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. मागील अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळाली नाही. आता सुद्धा मिळत की नाही अशी परिस्थिती झाली आहे.

राज्य सरकार व केंद्र सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व कुठलेही निकष अटी न लावता भरीव आर्थिक मदत तातडीने करावी अन्यथा दोन दिवसानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT