Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: रेल्वे ट्रॅक ओलांडताना धडक बसल्याने युवकाचा मृत्यू

रेल्वे ट्रॅक ओलांडताना धडक बसल्याने युवकाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्नागिरी : रेल्‍वे ट्रॅक ओलांडत असताना रेल्‍वे येत असल्‍याचे लक्षात आले नाही. यामुळे (Chiplun) चिपळूण तालुक्यातील पेढे कुंभारवाडी (Ratnagiri) येथील उमेश दिलीप मालवणकर या युकाचा रेल्वेची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला. (Live Marathi News)

कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण नजीक असलेल्या पेढे येथे रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना उमेश याला मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जात असलेल्या एका रेल्वेची धडक बसली. या झालेल्या दुर्दैवी अपघातात उमेश याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून उमेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. उमेश याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार असून 22 वर्षीय उमेश पश्चात मृत्यूने पेढे कुंभारवाडीवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'सकाळ मॅरेथॉन'च्या दुसऱ्या पर्वात धावले हजारो सोलापूरकर

Coffee Side Effects : नाश्ता करण्याआधी कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की धोक्याचे? जाणून घ्या सत्य

१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! तरुणाने गुपचूप महिलांचे व्हिडिओ काढले अन्...

Maharashtra Poltitics: काँग्रेसला चीनकडून पैसा मिळतोय, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT