रत्नागिरीमध्ये पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा Saam Tv
महाराष्ट्र

रत्नागिरीमध्ये पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

अतिमुसळधार पावसाचा इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये काल पहाटेपासून मुसळधार पाऊसाला Heavy rain सुरूवात आहे. हवामान विभागाने रत्नागिरी Ratnagiri जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिले आहे. हा अंदाज खरा ठरताना बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवस पावसाची संततधार सुरू आहेच. मात्र, रात्रभर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. Ratnagiri 24 hours Heavy raindvj97

हे देखील पहा-

परंतु, पहाटेपासून पुन्हा एकदा पाऊसाने जोरदार जोर धरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये district मागील संपूर्ण आठवडाभर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसाने ठिकठिकाणी पाणी भरणे, दरड कोसळने, जमीन खचणे, रस्ते पाण्याखाली जाणे या दुर्दैवी घटना घडतच आहे. यामुळे हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

यामुळे जिल्ह्यात पुढील २४ तास महत्त्वाचे राहणार आहेत. रात्रीच्या तुलनेमध्ये जिल्ह्यात पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात वाढला होता. शिवाय, पुढील ५ दिवस देखील जिल्ह्यावासीयांना सतर्क राहावं लागणार आहे. पावसाने जिल्ह्याच्या नद्या सध्या भरून वाहत आहेत. Ratnagiri 24 hours Heavy raindvj97

पाऊस Rain आज दिवसभर असाच बरसत राहिल्याने सखल भागात पाणी Water साचण्याच्या घटना घडू शकत आहेत, तसेच नद्यांना देखील धोक्याची पातळी ओलांडू लागले आहेत. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा, प्रशासनाकडून administration करण्यात आलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT