कृष्णा नदीत सापडला दुर्मिळ हेलिकॉप्टर मासा विजय पाटील
महाराष्ट्र

कृष्णा नदीत सापडला दुर्मिळ हेलिकॉप्टर मासा

सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात हरिपूरचे मच्छिमार विकास नलवडे यांना हेलिकॉप्टर मासा सापडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील

सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात हरिपूरचे मच्छिमार विकास नलवडे यांना हेलिकॉप्टर मासा सापडला आहे. या माशाचे नाव सखर असून तो फिशटॅन्क मध्ये अधीक वापरला जातो. कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारी करताना हा मासा आढळला आहे. हेलिकॉप्टर सारखा आकार असणाऱ्या या दुर्मिळ माशाला पाहण्यासाठी हरिपुरात गर्दी होत आहे.

एकीकडे पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी अनेक जण उत्साहाने जात आहे. यात आज हरिपूरमध्ये सकाळी विकास नलवडे मासा पकडण्यासाठी गेले असता. त्यांना हा दुर्मिळ मासा सापडला आहे.

हा दुर्मिळ मासा आणि हेलिकॉप्टर सारखा दिसणारा मासा कसा आहे. आणि या माश्याला पाहण्यासाठी नागिरक गर्दी करत आहेत.. पण असा मासा कृष्णेच्या पातळीत सापडल्याने कुतूहलाचा विषय बनला आहे.. हा दुर्मिळ मासा पुराच्या पाण्यातून वाहत आल्याचे बोलले जात आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : उद्या नशीब देणार साथ की अडचणी वाढणार? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Fruit Benefits : तुमच्या रक्तातील पेशी कमी होतायत? 'ही' ६ फळे दररोज खा; २ दिवसांत दिसेल रिझल्ट

Anjeer Benefits: ड्रायफ्रूट्स खायला आवडतं? मग रोज दिवसाला २ अंजीर खा होतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाप्रकरणी ७ आरोपी अटकेत

Weekend Trip : पृथ्वीवरील स्वर्ग जणू...सप्टेंबरमध्ये पाहा भारताचा स्कॉटलंड...या ५ हिलस्टेशनवर अनुभवा निसर्गाचा अद्भूत अविष्कार

SCROLL FOR NEXT