Raosaheb Danve Saam Tv
महाराष्ट्र

Raosaheb Danve: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना - दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात कोरोना (Corona) महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नेत्यांकडून करण्यात येत आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून ते नेत्यांना सर्वांनाच बसला आहे. असे असताना काही राजकीय नेत्यांना (Political Leaders) देखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येत आहे. त्यात आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. (Raosaheb Danve Corona Positive)

हे देखील पहा -

रावसाहेब दानवे यांनी ट्विट करत याबाबाद माहिती दिली आहे. रात्री उशिरा ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ट्विट करत ते म्हणले की, कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT