nandurbar , bridge ,  saam tv
महाराष्ट्र

National Highway 6 : बस, ट्रक पुढं गेले अन् पूल कोसळला; जीवितहानी टळली, थरारक व्हिडिओ पाहा!

या पुलाचे काम सन 1982 कालावधीत झाले होते.

दिनू गावित

Nandurbar Breaking News : राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील धानोरा आणि ईसाईनगर गावाजवळील रंका नदीवरील पूल कोसळला. सुमारे चाळीस वर्षापुर्वाचा पुल (bridge) काेसळल्याने नागरिकांची (citizens) परिसरात माेठी गर्दी झाली हाेती. सुदैवाने या ठिकाणी मोठी जीवित हानी टळली आहे.

या पुलावरुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक हे पार झाले. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हा पूल कोसळला. त्यामुळे माेठी जीवित हानी टळली आहे. या पुलाचे काम सन 1982 कालावधीत झाले होते.

जवळपास 40 वर्षापुर्वी पूल पडल्याची माहिती कळताच नागरिकांची परिसरात माेठी गर्दी झाली. दरम्यान धुळे नंदुरबार राज्य महामार्ग ६ महामार्ग हा थेट गुजरात राज्यात जातो. त्यामुळे येथील वाहतुक देखील काही काळ विस्कळीत झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT