Ranjeetsingh Naik-Nimbalkar ओंकार कदम
महाराष्ट्र

विरोधकांना पोलिसांच्या मार्फत संपवायचं ही रामराजेंची जुनी सवय - रणजितसिंह नाईक निंबाळकर

त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे.

ओंकार कदम

सातारा - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अपहाराचे आरोप काही दिवसांपूर्वी त्यांचेच निकटवर्तीय दिगंबर अगवणे यांनी केले होते. या आरोपांवर बोलत असताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय राम राजे नाईक निंबाळकर यांच्या वर जोरदार टीका केली.

हे देखील पहा -

रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर झालेल्या अपहाराच्या आरोपांवर बोलत असताना त्यांनी मला बदनाम करण्याच्या प्रकरणात ठोस पुरावे आल्यावर बोलीन परंतु विरोधकांना पोलिसांच्या मार्फत संपवायचं त्यांची बदनामी करायची ही रामराजेंची जुनी सवय आहे आणि ती आम्ही गृहीत धरून चाललो आहे. आज हे प्रकरण झालं उद्या आणखी काही होईल असा खळबळजनक आरोप माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहेत. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

SCROLL FOR NEXT