eknath shinde, devendra fadnavis, ramdas athawale, sangli saam tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale : 'शिंदे-फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी'

मंत्री आठवले हे सांगली जिल्हा दाै-यावर आले आहेत.

विजय पाटील

सांगली : राज्य सरकार (maharashtra government) चालणार नाही असं विरोधक म्हणत असले तरी आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्ष नाही तर पुढील दहा वर्षे चालणार आहे. दरम्यान शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी असेही आपल्या खास शैलीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी नमूद केले. (ramdas athavale latest marathi news)

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी मंत्री रामदास आठवले बोलत होते. साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी ग्वाही मंत्री आठवले यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

दरम्यान जो पर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत. तो पर्यंत आम्हांला कोणतीही चिंता नाही. यावेळी आठवलेंनी आपल्या खास शैलीत शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी' अशी कविता सादर केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT