raju shetti 
महाराष्ट्र

Raju Shetti : पोलिंग एजंट; काटे की टक्करच्या लढाईत बजावली भुमिका

या निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात आहेत.

साम न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (kolhapur district central coperative bank election) आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाेलिंग एजंटची कामगिरी पार पाडली. (raju sheeti was polling agent of ganpatro patil for kdcc bank election 2022 latest news)

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी (kolhapur district bank election) आज मतदान झाले. या बॅंकेच्या २१ पैकी १५ जागांसाठी मतदान झाले. यापुर्वी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. येत्या शुक्रवार (ता.सात) निवडणुकीची मतमाेजणी हाेईल.

या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (dcc bank) शिरोळमध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात काटे की टक्कर मानली जात आहे. विकास संस्था गटात ही लढत आहे. येथे माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांनी गणपतराव पाटील यांचे पोलिंग एजंट म्हणून कामगिरी बजावली. शेट्टी यांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा हाेती. दरम्यान १४९ पैकी १०० मतदान पुर्ण झाल्यानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाने मतदान केंद्राबाहेर फटाके फाेडत जिंकल्याचा दावा केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT